आर्य लोकांमध्ये स्वतःच्या आई सोबत, बहिणी सोबत, मुली सोबत समागम करण्याची प्रथा प्राचीन काळी प्रचलित होती. उदाहरणार्थ दक्ष आणि दक्षी हे बहिण भाऊ, आणि यम यमी संवाद.
प्राचीन काळी आर्य समाजात कोणतेही बंधन लैंगिक संबंधांबाबत अस्तित्वात नव्हते. स्वैर लैंगिक संबंध घडून येत. नवरा, बायको, बहिण, भाऊ, आत्या, मामा, आई, वडील हि नाती अस्तित्वात नव्हती (दक्ष व दक्षी च्या काळात सुद्धा). टोळी मध्ये प्रत्येक जण हवे तेव्हा हवे त्याच्याबरोबर रत होत असत. झाडावर, उघड्यावर पशुंप्रमाणे संभोग करत. एखाद्याला हवे असल्यास प्राण्यांबरोबर रत होता येत असे. मुळ भ्रातु हा शब्द भरण करणारा या अर्थाचाच आहे. म्हणजे या बहिणीशी रत होण्याच्या प्रथेतूनच हा शब्द आलेला आहे.
त्याबरोबर घरी येणाऱ्या अतिथीला स्व-स्त्री संभोगार्थ देण्याची प्रथा होती. त्याच बरोबर मित्राला सुद्धा देण्यात येत असे. आज आपल्याला घृणास्पद वाटतील असे अनेक प्रकार पाळले जात. यज्ञाभोवती संभोग केला जाई. यज्ञाच्या उबार्याला हे प्रकार चालत.
जगात बहुतांश संस्कृतीत अशा प्रथा परंपरा होत्याच. पण नैतिकता ही स्थल- काल सापेक्ष असते. जसे की अगदी मागच्या शतकापर्यंत बहुपत्नीकत्व व एकपतीत्व अस्तित्वात होते. पण आता विधवांचे पुनर्विवाह होतात. दुसर्या लग्नाला कायद्याने बंधने आहेत. परंतु वर उल्लेखलेले सर्व प्रकार घृणास्पद असले तरी त्यावर टीका आपण करू शकत नाही कारण ते त्याकाळाला योग्य होते. आज आपल्याला चुकीचे वाटत असले तरी त्याकाळी ते योग्य होते इतिहासातील विकासाचा तो टप्पा होता. परंतु आज होत असलेले बलात्कार व इतर प्रकार यावर उपाय शोधण्यासाठी यांचा अभ्यास झाला पाहिजे कारण आजही आपले अपशब्द(मी मुद्दामहून दुसरा शब्द टाळला आहे कारण त्यातून बहुजनमाता पार्वतीचा अपमान होतो) हे जनन इंद्रियांशी संबंधित असतात. भेन्चोद मादरचोद हे अपशब्द त्या संस्कृतीचा शेष भाग आहेत त्यामुळे अभ्यास झाला पाहिजे......................